poslat odkaz na aplikaci

Pariksha Plus


4.2 ( 4192 ratings )
Vzdělávání
Vývojář: Ginger Webs Pvt. Ltd.
Zdarma

Why ParikshaPlus OTS ?
https://parikshaplus.in

Next Level Online Exam Platform

महाराष्ट्र मधील स्पर्धा परीक्षा ची तयारी आता पूर्ण पणे Online
1) अभ्यास आणि परीक्षा तयारीचा Smart मार्ग
2) तुमच्या परिश्रमाला नवीन जगाच्या Smart Platform ची जोड
3) शिकण्यासाठी आणि वापरण्यास सोपं.
4) परीक्षा दिल्यानंतर आपल्या निकाला च सविस्तर अहवाल ( REPORT )
1) Score Card
* किती गुण मिळाले? (गुण आणि Percentile )
* किती प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली * किती प्रश्नांचे उत्तरं चुकले
* प्रश्ना चा स्तर काय होतं (अवघड,मध्यम, सोपा )
* सर्व परीक्षार्थीं मध्ये तुमचा Rank कितवा ?

2) Subject Report:
* परीक्षेत कोणत्या विषयावर किती प्रश्न आले ( प्रश्न कोणत्या विषयावर होता ?, प्रश्न कोणत्या Topic वर होता ?, प्रश्न कोणत्या Sub Topic वर होता ? )
* तुम्ही किती प्रश्न सोडवले, तुम्ही किती प्रश्न नाही सोडवले
* किती प्रश्न योग्य सोडवले ?, किती प्रश्न चुकीचे सोडवले ?
3) Solution Report:
* परीक्षेतील सर्व प्रश्नांची उत्तरे आणि स्पष्टीकरण
* एखादा प्रश्न सोडवण्यासाठी लागलेला वेळ
4) Question Report:
* कोणते प्रश्न बरोबर सोडवले ? कोणते प्रश्न चूकीचे सोडवले?
* कोणते प्रश्न Attempt केले नाहीत ?
* Topper ने एखादा प्रश्न सोडवण्यासाठी किती वेळ घेतला आणि तुम्हाला तो प्रश्न सोडवण्यासाठी किती वेळ लागला याची तुलना
जेणे करून तुम्हाला आपण कोठे आहोत याचा अंदाज येईल
* आता अभ्यास कुठे ही करा आता परीक्षा ची तयारी मोबाईल (Android, IOS )
* मोबाईल वर सुध्दा परीक्षा ची तयारी करत येते !!!
1) Website 2) Android Application 3) IOS Application
*Secure Payment Gateway
1) Paytm
2) Debit Card
3) Credit Card
टीप : ParikshaPlus चा वापर करताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या जाहिरात दिसणार नाहीत.
तर आजच visit करा https://www.parikshaplus.in

* Easy to Learn and Use
One-stop-destination for examination, preparation, recruitment, and more. Specially designed online examination system to solve all your preparation worries. The platform is smooth to use with a transnational flow of information.

*Highly Interactive Interface
A click to the next trick, simple registration, signing- in, synchronized processing, secured encoding and decoding of information and more.

*Advanced Reporting System
Instant scorecard generation, computational analysis, efficient feedback sharing to boost up your performance and precision. An ultimate combination of detailed and drilled methodologies that will eventually complement your skills and grades.
*Active Accessibility
Go wherever you want to and practice whenever you want, using the next level online exam platform. Experience a lag-free synchronized performance of think exam on your mobile devices.